Bluepad | Bluepad
Bluepad
Title

7
7878
25th Jan, 2023

Share

मगार समिती,
विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती,विदर्भ साहित्य संघ
कोकण मराठी साहित्य परिषद,कोकण मराठी साहित्य परिषद अशा
: ही बिनसरकारी संस्था आहे.
बालकुमार साहित्य्य मंच, सोलापूर ही बिनसरकारी
 : ही बिनसरकारी संस्था आहे.
बालकुमार साहित्य्य मंच, सोलापूर ही बिनसरकारी
,
ही बिनसरकारी संस्था आहे.
राज्य विकास मराठी संस्था (१९९२) : (केवळ पुस्तक प्रकाशने आणि ग्रंथप्रदर्शने आयोजित करण्याचे काम करीत राहिल्याने या संस्था-स्थापनेचा मूळ हेतू बारगळला आहे)[ संदर्भ हवा ].
मराठी भाषा अभ्यास परिषद
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासाकरिता कार्यरत संस्था आणि त्यांचे मोठै योगदानही आहे.
त्यात विशेषत्वाने,मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासाकरिता
कार्यरत संस्था आणि त्यांचे योगदानस
मराठी भाषा विभाग,मराठी भाषेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था आणि व्यक्ती यांना बळ देण्यासाठी कायमच तत्पर असतो. विशेषता: मराठी भाषेचा वापर सर्वच क्षेत्रात व्हावा यासाठी मराठी भाषा विभाग सातत्याने पुढाकार घेऊन कार्यरत आहे. सन २०१३ पासून दरवर्षी दि.१४जानेवारी ते२८ जानेवारी या कालावधीत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा केला जातो.
य रोगाच्या प्रादूर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वत्र घालण्यात आलेले निर्बंध लक्षात ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्झूतीत जास्त कार्यक्रम ऑनलाईन साजरे करण्याबाबत शासनाने सूचना दिल्या आहेत. हे कार्यक्रम साजरे करतांना सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाणी यांचा व्यापक स्वरुपात वापर करून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यात यावा.सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांना सुयोग्य असलेले कार्यक्रम आयोजित करून हा “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” समारंभपूर्वक साजरा करण्याबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या कार्यक्रम करणे शक्य आहे, त्या ठिकाणी केंद्र व राज्य शासनाने आखून दिलेल्या कोविड प्रतिबंधक सूचनांचे तसेच मार्गदर्शनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या पंधरवडयादरम्यान विविध मराठी भाषेतील तज्ञ, नामवंत व्यक्ती, लेखक यांचे परिसंवाद,व्याख्याने,कार्यशाळा, शिबीरांचे आयोजन,मराठी भाषेसंबंधीत प्रश्नमंजुषा,निबंध, कविता लेखन,वक्तृव स्पर्धाचे आयोजन, ग्रंथ प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच आधुनिक प्रसार माध्यमांमधून मराठी भाषेच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करावी.
राठीभाषा ही इंडो-युरोपीय
 भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.
मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे.२०११ च्या जनगणनेनुसार,
 भारतात सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा मराठी आहे. ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे.ही भारताच्या प्राचीन भाषांपैकीग एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे.
मराठीचे वय सुमारे २२०० वर्ष आहे.हजारो वर्षापूर्वी लिहिला गेलेला 
श्रवणबेळ्गोळ येथे गोमटेश्वराच्या
 पुतळ्याखाली मराठी भाषेतील णू
पहिला शिलालेख आढळतो.
महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे.आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.मराठी भाषा मुख्यत्वे भारताच्या महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा,उत्तर 
कर्नाटक(बेळगांव, हुबळी-धारवाड
, गुलबर्गा, बिदर, कारवार), गुजरात (दक्षिण, सुरत,बडोदा व अहमदाबाद), आंध्रप्रदेश (हैदराबाद) मध्यप्रदेश (इंदूर, ग्वाल्हेर), तामिळनाडू (तंजावर) व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. देशातील ९राज्ये,४केंदेशशित प्रदेश आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे.भारतासह,फिजी,मॉरिशस व 
इस्रायल या देशांतही बोलली जाते.[त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने,संयुक्त अरब अमिरात,दक्षिण आफ्रिका,
 पाकिस्तान,सिंगापूर,जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व 
न्यूझीलंड येथेही बोलली जाते.
भाषा दर्भ हवा ].
राज्य विकास मराठी संस्था (१९९२) : (केवळ पुस्तक प्रकाशने आणि ग्रंथप्रदर्शने आयोजित करण्याचे काम करीत राहिल्याने या संस्था-स्थापनेचा मूळ हेतू बारगळला आहे)[ संदर्भ हवा ].
मराठी भाषा अभ्यास परिषद
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
विदर्भ साहित्य संघ : ही बिनसरकारी संस्था आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था .
मराठवाडा साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था आहे.
बालकुमार साहित्य्य मंच, सोलापूर ही बिनसरकारी
संस्था आहे.
अभिजात मराठी भाषा परिषद : ही बिनसकारी संस्थ आहे. [

0 

Share


7
Written by
7878

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad