वेळ आली आता जाण्याची तू स्वतः ला सांभाळून घे
चहेरा देखील दिसणार नाही आता शेवटच मला पाहून घे,
प्रेम तर भरपूर केल तू माझ्यावर पण आता तू स्वतःची काळजी घेत जा
पुढच्या जन्मी भेट होईल की नाही म्हणून याच जन्मी शेवटचं मला पाहून जा,
छोट्याश्या वयातच बोलविल त्या ईश्वराने हे म्हणून त्या ईश्वराशी आता जास्त काही भांडू नको, जात आहे आता शेवटचं मला पाहून जा...
.
- रोहित बलखंडे
( मो. 9767209794 )