Bluepad | Bluepad
Bluepad
सांज
भावना
भावना
24th Jan, 2023

Share

स्वप्नवत या सांजेचा
पाठलाग करावा एकदा,🌞
सांजार्त जेथे होईल दोघांचा
असे जगावे एकदा
आकाश ही भू-ताली (पृथ्वी) शी
भेटावे एकदा
नवे प्रेमाचं तेथे क्षितिज दिसावे
असे ही व्हावे एकदा
नवं स्पर्श निसर्गात
निर्मित व्हावा की एकदा🫶....  
ढळता सूर्य क्षीतिजाकडे
प्रेम गीत गाव आपण अनेकदा....

0 

Share


भावना
Written by
भावना

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad