१. ती वचन देतेय, ती इंस्टाग्राम पेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करेल.
२. ती वचन देते की तूम्ही रात्री झोपेत घोरलात तरी सुद्धा ती तुमच्यावर खूप प्रेम करेल.
3. ती वचन देते की तुमच्याजवळ असलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला शोधून देण्यास मदत करेल.
४. ती वचन देते की लग्नाच्या खरेदीच्या वेळी तिने तुम्हाला जसा त्रास दिला तसा ती पुन्हा कधीही देणार नाही.
५. ती वचन देते की तुम्ही म्हातारे झाले तरी सुद्धा तो तुमची प्रशंसा करेल
६. ती वचन देते की तुम्ही तिला प्रत्येक महिन्यात फिरायला नेल्यास ती तेवढ्याच उत्साहाने सोबत येईल.
७. ती वचन देते की पिझ्झा चा शेवटचा स्लाइस पण ती तुमच्यासोबत शेअर करेल.