मुलगी मायेची खान असते..
मुलगी आई बाबा च्या गालावरची खळी असते..
मुलगी घरातली संगीताची धून असते..
मुलगी वात्सल्याची सोनं परी असते..
तिच्या मायेच्या छडी ने..
सासर माहेर ची गुंफण..
ती लगद पणे गुंफत असते..
खरचं... मुलगी दुसरे देवी चे रुप असते..
जागतिक कन्या दिवस च्या सर्व कन्याना हार्दिक शुभेच्छा 💐💐
📝📝 माधुरी शिवाजी पाटील जामनेर जिल्हा-जळगाव 🇮🇳🇮🇳🚩