भावनिक आणि वैचारिक व्यक्तिमत्व कस असत....
भावनिक व्यक्ति नेहमी हळवी असते अन तीच मन हे स्थिर नसतं... आता उदास तर नंतर उत्साही असे बदल होत असतात... मनातले भाव ती व्यक्ति लपून ठेवुच शकत नाही... कारण कितीही झालं तरी ते व्यक्त केल्या शिवाय त्यांना जमतच नाही.... ह्रदयस्पर्शी अश्या भावनां असतात... प्रेमळ निर्मल मन असत... कठोरता अन कटुता हे अजिबात अश्या व्यक्तींना पटत नाही.... जसं झऱ्यातून वाहणार पाणी असच ते व्यक्तीमत्त्व असत....
वैचारिक ता म्हटलं तर अश्या व्यक्ती कधी शांत झोपू शकत नाही.... सतत कोणते ना कोणते विचार मनात असतात... काहीं ना काही जाणून घेणं... असो की शोधण असं हे सतत चालूच असत....creativity an curiosity असते त्यांच्यात.... कोणत्या हीं विचारावर सखोल विचार करन असो.... स्वतःचे विचार मांडणं असो हे आवडत बहुदा.... स्वतंत्र अन स्वछंदी पणा आवडतो.... कोणत्याही गोष्टीच सखोल अभ्यास करायला आवडतो.... कुणीतरी विचारांवर विचार करेल असे विचार मांडायला सुद्धा आवडतात.... अशी मनाची इक विशिष्ट रचना असते..... दररोज काहीतरी वाचन.. स्वतःशी बोलण... काहीतरी लिहणं... मोठं मोठ्या मोटिवेशनल स्पीकर्स त्यांचे स्पीच ऐकण... कधी कधी शांत निवांत राहणं.... असं असत...
पण या दोघांतं तोटा हीं असतोच....वैचारिक तेत माणूस तान भान विसरतो अन स्वतःच सुद्धा भान राहत नाही.... अन सतत च्या विचारा मुळे झोप हीं विसरतो.... शक्यतो कमीच झोपतात अशी माणसे... स्वतःची काळजि न करता दुसऱ्यांचीच काळजि करत बसतात.... अन त्यातच समरस होतात.....
भावनिकतेत कधी कधी भावनावर ताबा राहत नाही आणि माणूस डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो... अति पणा केल्यास त्याच फळं हीं वाईट च मिळत... कधी कधी तर त्यात खोल जाऊन व्यक्ती भावना विरहित आयुष्य हीं जगू लागतो.... सारे काही emotions माहित असून सुद्धा व्यक्ती टाळत काहीही माहित नसल्यासारखं सुद्धा भासवतो.... Emotionless type.... जितकी मनाने जपली जाते तितकीच ती मनात रुजते अन जर रुजली तर ते एक नातं निर्माण होत.... जे कायम आपल्या सोबत असत....