Bluepad | Bluepad
Bluepad
बालपण ❣️🥺
काव्य अंतरीचे
काव्य अंतरीचे
24th Jan, 2023

Share

आज ही ते दिवस आठवले
की नयनातून अश्रू थांबत नव्हते बालपणाच्या आठवणी
लगोरी व विंचू खेळण्यात
काय मस्ती होती❣️
खांब खांब व लंडन लंडन
आज कालच्या मुलांना नाव सुद्धा
ऐकले नसतील ते आमचे जग होते,
लपंण डाव किंवा लपाछपी
मध्ये मित्र माहीत नाही पण
भूत नकी सापडायची 😂.
कैऱ्या तोडण्यात,
चिंच गोळ्या करण्यात धावपळ होती,
पण त्यात मित्रांचा सहारा होता ❣️
होती निरागसता,प्रेम काळजी
ना होते द्वेश, मत्सर,स्पर्धा
बालपण खरच खूप सुंदर होते.
कुठे गेलं ते खेळकर बालपण?
कुठे गेले ते खेळ?
आज कालच्या मुलांच बालपण जणू हे मोबाईल🫡
आमचं होत ते हेल्थ क्लब सामोरंच प्रांगण.
मनसोक्त हसण्याच्या
कलोळ होता,
विनोद होता❣️
ओझे वाटते हे मोठे असण्याचे ,
द्वेश,मत्सर आणि फक्त तणाव
नको वाटते हे चिंतेचे तरुणपण 🥺
निखळ आनंद होता बालपणी,
अत्ता रहल्या आठवणी🥹,
गेले ते दिन गेले🥹❣️
- मिथिला

0 

Share


काव्य अंतरीचे
Written by
काव्य अंतरीचे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad