Bluepad | Bluepad
Bluepad
आयुष्य
Sanadhya
Sanadhya
24th Jan, 2023

Share

का कधी आयुष्यात
अस जगावं लागत
मनात दुःख पण ओठांवर
हसू आणाव लागत
खूप मनापासून हवी असते
एखादी गोष्ट पण
हसत हसत तिला दूर
जाताना पहाव लागत
✍️Swapallu

0 

Share


Sanadhya
Written by
Sanadhya

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad