प्रेम निश्चितच एक खूप सुंदर भावना आहे परंतु त्यापेक्षाही जास्त ती एक मोठी जबाबदारी आहे .आपल्या जोडीदाराच्या मनाची जपणूक करणे म्हणजेच mental health सांभाळणं . इतर व्यक्तींसमोर आपल्या जोडीदारासाठी stand घेणं publically आणि privately दोन्ही वेळेस respect करणं ...संवाद करण त्या साठी वेळ देण. ..आपल्या जोडीदाराच कौतुक करणं ...जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येईल तेव्हा नातं न तोडता झालेल्या issues सोबत काम करणं ते sort out करणं हे सगळच खूप जबाबदारीचं काम आहे .. आणि ही जबाबदारी दोघांनी ही बरोबरीने निभवायची असते... 🌿🌿🌿