Bluepad | Bluepad
Bluepad
मनदीप
मनीषा शंकर कबाडे
24th Jan, 2023

Share

🌹 वेडेपणा 🌹
समजुतदारपणा सोडून,
जरा वेडेपणा करुया ....
आनंदाला मग आपण ,
बाहुपाशात कवटाळुया......
कवयित्री : मनिषा शंकर कबाडे....
जवळे.. सांगोला

2 

Share


Written by
मनीषा शंकर कबाडे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad