Bluepad
प्रभाते मनी
Shashikant Harisagam
24th Jan, 2023
Share
प्रभाते मनी....
..................
पायरी पायरीने
जाणाऱ्याच्या
पायाखालची पायरी
कधीच निसटत नसते.
मनात योजले
ते संयमाने केले
बघता बघता होऊन जाते.🙏
सुप्रभात..! 🌹
... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर 🙏
0
Share
Written by
Shashikant Harisagam
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us