नविन जोडप्यांमधे पुरूष सेक्स परफॉर्मन्सबद्दल का घाबरतो?
Dr Rahul Patil Kolhapur
24th Jan, 2023
Share
वाढते विवाहपूर्व, विवाहबाह्य संबंध, घटस्फोट यांमुळे पुरुषांना सेक्समधे कमी पडलो तर आपले वैवाहिक आयुष्य धोक्यात येईल असे वाटते. आणि आता मुली स्वतःच्या लैंगिक सुखाबद्दल उघड बोलू लागल्यात याची त्यांना फार भिती असते. खरे तर एवढे घाबरून जाण्याचे काही गरज नसते. विवाहपूर्व लैंगिक शिक्षण, कामजीवनाची शास्त्रीय माहिती घेणे हा उत्तम पर्याय आहे, गोळया घेणे नाही.
- डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)