🙏🚩॥ अमृतवाणी॥🚩🙏 तसे प्रत्यक्षांत पाहिले तर कर्म लोपत नाही, सुटत नाही , टाळता येत नाही . तर कर्म योग लोपतो , सुटतो . जे कर्म करतो ते स्वार्थाने प्रेरित आहे . पण कर्म जर स्वार्थ रहित भगवंतासाठी असेल तर तेथे योग होतो . त्यावेळी भगवंताचा आपला योग होतो योग म्हणजे एकत्र येणे . अशा प्राप्त शुद्ध कर्मानेच भगवंत भेटतो असे म्हणता येईल . स्वार्थ विरहित भक्तीच खरी आहे .