Bluepad | Bluepad
Bluepad
जिथे जिथे ठरले मी असमर्थ
sulbha wagh
sulbha wagh
23rd Jan, 2023

Share

जिथे जिथे ठरले मी हतबल, तिथे तिथे भरेलंस माझ्या मनगटात बळ. 🌹 जिथे जिथे खचले माझे मनोबल, तिथे तिथे काढून टाकलीस मनातील सल. 🌹 जिथे जिथे. .झाले मज कडून अपराध, कर्म भोगाची देत हलकीसी शिक्षा, माफ करत लेकरा स, घातलीस ना मग मज साद.🌹. . स्वामी. समर्था कधी झालात आई तर कधी माई कधी पिता तर कधी भ्राता, तर कधी छोटा कान्हा, नाना तुझी रूप रुजलीत आमच्या मना🌹. शल्य चिकित्सलयी होऊन आलात नेत्र तज्ज्ञ रूपात किमया गार, नजरे समोर स्वामी समर्थ देत होते दृष्टीस नवा अर्थ 🌹. पडदे सर्व अज्ञानाचे दुर होत गेले, सृष्टी च नवरूप,चैतन्य, किमयागार, तेजो मय स्वामी समर्थ कृपावंत झाले, कृपावंत झाले 🌹. सुलभा हनुमान वाघ 🌹 २२=१=२०२३ सुप्रभात स्वामी भक्त नि मैत्र परिवार श्रीं स्वामी समर्थ, सर्वांच्या आयुष्या ला देवोत छान, छान अर्थ. 🌹
जिथे  जिथे ठरले मी असमर्थ
जिथे  जिथे ठरले मी असमर्थ

0 

Share


sulbha wagh
Written by
sulbha wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad