तुझ्यासाठी लखाबाई,जीव अडकलाय आई......
तुझ्यासाठी लखाबाई,जीव अडकलाय आई......
तुझ्या विन लखाबाई ,मला जगी कोण नाही.....
तुझ्या विन लखाबाई ,मला जगी कोण नाही.....
तडपतोया तुझ्यासाठी, आई मी असा,
शिकाऱ्याच्या जाळी मध्ये,अडकला ससा.....
तडपतोया तुझ्यासाठी, आई मी असा,
शिकाऱ्याच्या जाळी मध्ये,अडकला ससा.....
रूप पाहण्या तुझ आई, आलो मी घाई - घाई
रूप पाहण्या तुझ आई, आलो मी घाई - घाई
तुझ्या विन लखाबाई ,मला जगी कोण नाही.....
तुझ्या विन लखाबाई ,मला जगी कोण नाही.....
मन माझं मोकळ आई , करू मी कसा......
मन माझं मोकळ आई , करू मी कसा......
हाक मारता तुला, कोरडा पडला घसा
हाक मारता तुला, कोरडा पडला घसा
धावून ये ग आई , आलो मी पाई -पाई
धावून ये ग आई , आलो मी पाई -पाई
तुझ्या विन लखाबाई ,मला जगी कोण नाही.....
तुझ्या विन लखाबाई ,मला जगी कोण नाही.....
बांगड्याची माळ आई , शोभते गळ्यात
मूर्ती तूझी आई, माझ्या काळजाच्या माळ्यात
बांगड्याची माळ आई , शोभते गळ्यात
मूर्ती तूझी आई, माझ्या काळजाच्या माळ्यात
तूच जगन माता ,बसते ठाई - ठाई
करण गायकवाड आई गीत तुझे गाई.....