काय रे उद्धवा
घाबरलास का रे राजा,
डगमगु नको रे
सोबत तुझ्या आहे माझी अखंड हिंदु प्रजा....
संकटे तर येतील जातील
यांना काय डगमगतोयस तु,
बेधडक जरी नसलास
तरी माझा खरा वारसा जपलास रे तु......
परिस्थीतीला सामोरे जा
उठ लड, पुन्हा नव्याने सेना उभी कर,
विस्कटलेले जुनी नाते पुन्हा
नव्याने नीट कर...."
©® Sejal Saste