Bluepad | Bluepad
Bluepad
भक्ती हे उदरनिर्वाहाचे साधन नाही .
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
23rd Jan, 2023

Share

🙏🚩॥अमृतवाणी॥🚩🙏
प्राचीन काळी राजेलोक राज्याचा उपभोगात आसक्त न होता काळजीपूर्वक प्रजेचे व राज्याचे हित सांभाळत राज्य करीत होते . .
प्रजेकडून घेतलेल्या कर रुपाने घेतलेले धन प्रजेच्या हितासाठी वापरत , आपल्या स्वार्थासाठी थोड सुध्दा खर्च करत नव्हते . उदरनिर्वाहासाठी वेगळी शेती करत होते . अशा शुद्ध भावनेने केलेल्या पालनामुळे विलक्षण ज्ञान आणि भक्ती आपोआप प्राप्त होत होती .
आज सर्वत्र स्वार्थासाठी सरकारी नोकरी व राजकारण करत आहेत . भ्रष्टाचार तर पाचवीला पूजला जात आहे . भांडण हिंसा नशा, खोटे निरर्थक बेकार शिक्षण थांबले पाहिजे . खरा भक्तीचा अंगीकार केला तर राज व प्रजा दोन्ही सुखी होतील . सर्वांनी भक्तीचे मर्म जाणून कर्म करावे .
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो !
🙏श्रीकृष्ण सावरगांवकर
२३/०१/२०२३
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
भक्ती हे उदरनिर्वाहाचे साधन नाही .

0 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad