Bluepad | Bluepad
Bluepad
तुझा माझा आनंद
sulbha wagh
sulbha wagh
23rd Jan, 2023

Share

सामान्य तील असामान्य त्व., समाधाना ची उगवताना,पहाट,आनंदाने हसत खेळत जगण्याचे छान पाळावं तत्व 🌹. तु मला, मी तुला,देऊ या निस्सीम प्रेम मायेचे अंगण.तुळशी वृंदावनी तेवत सुखाची प्रज्योत प्रकाशु संसाराचे प्रांगण🌹तु सोबत असता नाथा, बायसिकल ची, भारी वाटे, सैर, उगवता सूर्य ही हसून सांगतोय,.... आकंठ प्रेमात सायकल ही सँट्रो कार वाटली तर काहीच नाही गैर 🌹. हसत, खेळत जातील दिवसा मागून दिवस,सुख, दुःखा त राहून सोबत,करु या त या धरती वरच्या खुल्या प्रांगणा चे स्वागत 🌹सुलभा (काव्या )वाघ 🌹२३=१=२०२३. सुप्रभात सर्व आदरणीय मैत्र परिवार.🌹🌹. श्री स्वामी समर्थ
तुझा माझा आनंद

0 

Share


sulbha wagh
Written by
sulbha wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad