कायो योग साधना ला, जन्म तुला लाभला, कौना देव पा वाला रे भजना सी लागला रे!!१!!
अस शील तू पुण्य दान तू, अथवा सादू सेवा. सेवा, महूनच कळेले सक्या अतरी देव भजवा, धर्म हा आपुला कोनी तुला दावला,, कोण देव पावला रे बिचया भजनशी लागला रे!!२!!
कीती तरी असतील लोक जगा मधे,देव थयाना हवे""खावे पावे लावे महन्ति मरून जावे, तूच कसा वाचला रागनी नचला²,, बिचया भजनशी लागला रे!!३!!
जाशी तमाश्य कशील मस्या, पिऊन दारू गज़्या,,कोनी पुशेना जगी ती महनती मारु मारु, तूच कसा तारशला रागनीय नाचल, कोण देव पावला रे बिचया भजनाशी लागला रे