जे काही तुम्हाला माहीत आहे ते तुम्ही शाळेतून, विद्यापीठातून शिकलात, धर्मग्रंथातून ऐकले आहे, गुरूंकडून मिळाले आहे. तो तुमच्या शरीराचा भाग आहे, तुमच्या आत्म्याचा नाही. तुमचा आत्मा तोच आहे जो तुम्हाला कोणाकडून मिळालेला नाही. जोपर्यंत तुम्हाला ते शुद्ध तत्व सापडत नाही, जे तुमचे आहे, जे तुम्हाला कोणाकडूनही मिळालेले नाही - ना आई, वडीला, कडुन ना समाज, गुरु, शास्त्र - तो तुमचा स्वभाव आहे. तुम्ही मान्य करत राहता
सत्य ओळखायला शिका..
✍️
निवृत्ती तायडे;