Bluepad
नक्की जमेल
Shashikant Harisagam
23rd Jan, 2023
Share
नक्की जमेल....
............................
काही दाखवले
वाचून एखाद्याने.
वाचलेले असले आधी
तरी....
विशेष रस घेऊन पुन्हा ऐकावे
आवर्जून त्यावर
प्रतिक्रीयेस द्यावे.
' माहित आहे मला,
आलीय मला पोस्ट
म्हणत....
हिरमोड करायचे टाळावे.
जमेल नक्की जमेल.
... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर.
0
Share
Written by
Shashikant Harisagam
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us