खरं खोटं , सुख दुःखाच्या संघर्षात अंतिम विजय हा सत्याचाच असतो , हे ही कालातील सत्य आहे. कोणतीही शक्ती मग ती कितीही बलाढ्य का असेना सत्याला जिंकू शकत नाही सत्य नेहमी आपल्या आत्मतेजान झळाळत असते आणि एकदा की ते अंगिकारले, तर अस्त सुद्धा 'सुर्यास्ता' सारखा लखलखीत असते...
विकी १६१४ (२२/१/२३)