मनाच्या वेड्या भावना
कधी मन खुलून हसत ,तर कधी मन चीमुन रडत
हसता हसता वाटत या जगा मध्ये दुःख नाही, रडता रडता वाटत दुःखा सारखं कोणी नाही........
कारण सुखा मध्ये काही लोक येतात काही लोक नाही येत,पण दुःखा मध्ये मात्र सर्वच लोक हजेरी लाऊन जातात .........
मनाच्या वेड्या भावना
कधी मंन कोणावर रागवत ,तर कधी मन कोणाला हसवत
कारण रागवल्यान मन हलक होत,पण हसवल्यान मन पूर्णतः बदलून जातं..........
मनाच्या वेड्या भावना