Bluepad | Bluepad
Bluepad
भूजल पुनर्भरण प्रक्रिया
सुहास विनायक सोहोनी
सुहास विनायक सोहोनी
22nd Jan, 2023

Share

▪️ *जलक्रांती अभियान -*▪️
सुहास सोहोनी,9405349354
**************************
*सन्माननीय जिल्हाधिकारी,सरपंच,ग्रामसेवक, तहसीलदार व नागरिक*
सप्रेम नमस्कार,
विषय - *भूजल पुनर्भरण प्रक्रिया*
* जिल्ह्यातील प्रत्येक विहीर व बोअरवेल साठी भूजल पुनर्भरण प्रक्रिया पूर्ण करावी. आपला विभाग जलसमृद्ध होईल.
* आपल्या घरी असलेल्या बोअरवेल पासून अंदाजे २० फुटांवर एक ५× ५× ५ चा शोषखड्डा तयार करावा त्यात गिट्टी,विटांचे तुकडे व गोल गोटे भरावे, छतावरील पाणी व पावसाचं वाहून जाणारे पाणी जमिनीत झिरपून बोअरवेल च्या दिशेने सरकेल व बोअरवेल द्वारा खोल जमिनीत साठवले जाईल. याप्रकारे *शाळा कॉलेज व कार्यालयाच्या पटांगणात* जमिनीचा उतार पाहून हे काम करण्याची गरज आहे.
* कमी होत चाललेली भूजल पातळी पुन्हा पुर्ववत व्हावी यासाठी देशातील प्रत्येक विहीर,बोअरवेल रिचार्ज करणं गरजेचं आहे. वाहून जाणारे पावसाचे पाणी त्वरित खोल जमिनीत साठवले जाईल.
* संपूर्ण माहिती साठी फोन करा किंवा व्हॉट्सॲप वर संपर्क करा.
*सुहास सोहोनी*
*जलक्रांती अभियान*
9405349354

0 

Share


सुहास विनायक सोहोनी
Written by
सुहास विनायक सोहोनी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad