अरे भटक्या जाचील किती तरी दुर
तरी तुला राह्याला घर ही नाही
जेव्हा करचील दिवस भर काम
तेव्हा कुठे मिळेल तुला खायला भाकर
गेले ते काळ सावकाराच्या गुलाम गिरीचे
आता आले काळ ऑनलाईन चे
झेप घे आकाशी
होईल स्वप्न पुरेशी
तुझी अशी च जाणार पिढी
जग गेलय कुठे तरी
जाघे हो आता तरी