Bluepad | Bluepad
Bluepad
मैत्री
शिवराम मसुरकर
शिवराम मसुरकर
19th Jan, 2023

Share

अपेक्षात बुडवतात सारी नातीगोती
मैत्री न्हाऊ घालते जिव्हाळ्यात ..
गुदमरतो जीव जेव्हा घोळक्यात
मैत्री कुरवाळते घेऊन कुशीत..

0 

Share


शिवराम मसुरकर
Written by
शिवराम मसुरकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad