Bluepad | Bluepad
Bluepad
स्वताच्या पाहण्यावर विश्वास ठेवा
v
varsha shelke
19th Jan, 2023

Share

पोटात गेलेले विष फक्त ऐका माणसाला मारते पण... कानात गेलेले विष हजारो नाती संपवून टाकते..म्हणून दुसर्‍यांच्या सागन्यावर विश्वास ठेवण्या पेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा

179 

Share


v
Written by
varsha shelke

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad