Bluepad
या शिवाय ....
कविता हेच माझे जग .
19th Jan, 2023
Share
क्षणभराच्या तुझ्या प्रेमासाठी .
माझ सार आयुष्य तुला दिले .
आणि तु म्हणतेस
मी तुझ्या साठी काय केले .
तुझ्या आठवणीसाठी माझे सारे
आयुष्य हे का ? कमी झाले
174
Share
Written by
कविता हेच माझे जग .
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us