Bluepad | Bluepad
Bluepad
रेल्वेमध्ये जनरल अनारक्षित चे डब्बे वाढवायला पाहिजेत का ?
Somnath M Gurav
Somnath M Gurav
18th Jan, 2023

Share

रेल्वे हा दळणवळणाचा एक माध्यम, प्रवास व प्रवासी यांची प्रवासासाठी पहिली पसंती म्हणजे रेल्वे. रेल्वे प्रवास तसा आरामदायी, कमी खर्चात होणारा व वेळेवर होणारा. याच रेल्वे मध्ये असणारे वेगवेगळे डब्बे पण सर्वानाच ह्या वेगवेगळ्या डब्यात बसून प्रवास करायला परवडत नाही म्हणूनच जनरल डब्यात बसून बरीचशी माणसे प्रवास करतात. प्रवाशांची संख्या व प्रवासाचे स्वरूप म्हणजेच सोईसुविधा विचारात घेऊनच डब्यांची संख्या निर्धारित केलेली असते. वास्तविकपणे पाहता जनरल डब्यात अतिशय प्रचंड गर्दी असते, प्रवाशांना पाय ठेवायला सुद्धा जागा नसते मग, रेल्वेमध्ये जनरल अनारक्षित डब्बे वाढवायला पाहिजेत का ?? जास्त नाही पण एखाद्या रेल्वेत एखादा तरी जनरलचा डब्या वाढवायला नको का ?? होय गरज आहे असा डब्बा वाढवण्याची. ज्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार नाही. एक जाणवणारी समस्या आहे. प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते पण या गोष्टीवर विचार करायला हवा....... हं

169 

Share


Somnath M Gurav
Written by
Somnath M Gurav

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad