वडील आणि मुलीचं एक वेगळंच नात असत.जगातील सर्वात सुंदर नात .अतूट आणि प्रेमळ नात यामध्ये कोणतीही भीती आणि संकोच नसतो. सर्वात सुंदर नाते म्हणजे बाप आणि लेक वडील हे मुलीचे पाहिले मित्र आणि संरक्षक असतात. मुलीच्या नजरेत पहिले सुपरहिरो प्रत्येक वडील मुलीच्या प्रत्येक लहान सहान गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात,जेणेकरून जे आपल्याला मिळालं नाही ते मिळावं असा प्रयत्न करतात,त्याच्या प्रयत्नांनी ते पूर्ण तिच्या मनासारखं तिला मिळावं असा प्रयत्न करतात. ती नेहमी आनंदी रहावी ,कधी तिच्या डोळयात अश्रू दिसू नये अस त्यांना वाटत.मुलीच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद दिसावा