आपल्याकडे जे आहे त्याचा चांगल्याप्रकारे उपयोग केला की जीवन फार सुंदर रीतीने जगता येते!
आपल्याकडे जे नाही ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा पण त्यामुळे कोणाला त्रास होणार तर नाही ना याची काळजी घ्या!
आयुष्य खरंच खूप सुंदर आहे मग त्याला जगण्याचा दृष्टीकोन सुंदरचं हवांच ना!
✍️साक्षी पवार
यवतमाळ