खरंतर नवीन सुरुवात करताना आपण आपले मागचे अनुभव, त्यातून मिळालेली शिकवण ह्याचा लेखाजोखा मांडला आणि त्यांतील फक्त चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या आणि वाईट गोष्टी वाईट अनुभव सोडून द्यायला शिकलो, आपल्याला ञास देणारी माणसे, आपली कोणासोबत झालेली भांडण विसरून, त्या लोकांना आणि स्वतःला माफ करून पुढे जायला शिकलो की मग ती खरी नवीन सुरूवात होईल. 🌿🌿