Bluepad | Bluepad
Bluepad
आई
Girish Shrikhande
Girish Shrikhande
18th Jan, 2023

Share

इतक्या वर्षात सूर्य कधी म्हणाला नाही
तुम्ही माझे देणं लागता ,
आई कधीच म्हणाली नाही ,
तुम्ही माझे देणं लागता,
अशा भावनेनेच मिळतो तो
जीवन व्यापून टाकणारा प्रकाश आणि उर्जा
व अथांग प्रेम.
-----गिरीश

191 

Share


Girish Shrikhande
Written by
Girish Shrikhande

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad