Bluepad | Bluepad
Bluepad
चारोळी तुझ्यासाठी..
कविता हेच माझे जग .
कविता हेच माझे जग .
18th Jan, 2023

Share

सांगायला कशाला हव मला सार काही
हावभाव तुझे तर बोलके असतात .
कळतात भावना मनाच्या मला .
दोन मन एका बंधनात असतात .

179 

Share


कविता हेच माझे जग .
Written by
कविता हेच माझे जग .

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad