मायक्रोसॉफ्ट कृषी इंडिया पोर्टल अँपबद्दल थोडक्यात माहिती
मायक्रोसॉफ्ट कृषी इंडिया पोर्टल हे अँप बनविण्याचे खरे कारण म्हणजे मला असे अँप बनवायचे
होते के जे शेतकरी व शेतीला उपयोगी पडेल. बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात हाच विचार
घोळत होता कि शेतकऱ्यांना व शेतीला उपयोगी पडेल असे पोर्टल बनवणे. ह्याच विचारांनी
प्ररित होऊन मी हे पोर्टल अँप बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
अँप लिंक : https://dev-microsoftprojectsite.pantheonsite.io/