Bluepad | Bluepad
Bluepad
शोध कवी मनाचा साहित्य समूह
अजातशत्रू
अजातशत्रू
18th Jan, 2023

Share

*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या काव्य स्पर्धेचा निकाल जाहिर*
शोध कवी मनाचा साहित्य समूह व संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ४३ कवी/कवयित्रिंनी सहभाग घेतला होता. या ऑनलाइन काव्य स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ कवी. राजेंद्र बनसोड सर (बाभुळगाव, यवतमाळ) यांनी केले. व त्यांनी *......स्पर्धा..परिक्षण निकाल....
 शोध कवी मनाचा साहित्य समूह
 शोध कवी मनाचा साहित्य समूह
 शोध कवी मनाचा साहित्य समूह
 शोध कवी मनाचा साहित्य समूह
 शोध कवी मनाचा साहित्य समूह
 शोध कवी मनाचा साहित्य समूह
 शोध कवी मनाचा साहित्य समूह
 शोध कवी मनाचा साहित्य समूह
प्रथम क्रमांक..* *संदीप भुक्कन पाटील,ठाणे..* *द्वितीय क्रमांक..* *प्रा.प्रकाश सरदार बिऱ्हाडे,नंदुरबार..* *तृतीय क्रमांक..* *आशिष भागोजी खरात,कल्याण..* *उत्तेजनार्थ..*
*ऍड. सौ.सुलभा दिपकराव गोगरकर,अमरावती* *कु.आरती गजभिये,यवतमाळ* *भावस्पर्शी..*
*संध्यारजनी बळीराम सावकार,नाशिक* *प्रा.निशांत गुरू..* *अमोल मांढरे,सातारा..*
याप्रमाणे मकरसंक्रांत दिनी समूह संस्थापक अध्यक्ष कवी विशाल इंगोले (अजातशत्रू) , व देविदास गायकवाड (ग्राफिक्सकार) रिया पवार, आम्रपाली घाडगे, कवी अमित मंदा अनिल या संपूर्ण तुमच्या हस्ते जाहिर केला.

170 

Share


अजातशत्रू
Written by
अजातशत्रू

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad