Bluepad
खरे खोटे
Shashikant Harisagam
18th Jan, 2023
Share
खरे खोटे देव जाणे......
.................................
माणूस कधीही विचारा,
' काय कसे चाललेय? '
हसत उत्तर देतो,
' बस्स, मस्त चाललेय आपलं '
' खुपवेळा....
हे केलेलं नाटक असतं.
चेहऱ्यावरले हे वरवरचे
हसू असते.
दुसऱ्यापासून
सत्य त्याला लपवायचं असते.?
असले नाटक तरी
अवघड असते
सगळ्यांनाच थोडेच जमते.
..... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर 🙏
187
Share
Written by
Shashikant Harisagam
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us