Bluepad
मन मोराचा...
Shashikant Harisagam
18th Jan, 2023
Share
मन मोराचा पिसारा.....
....................................
' राजा उधार मागत नसतो '
अशी पाटी....
दुकानात आपण
नेहमी लावलेली वाचतो.🙏
उधारी ही अशी चीज आहे
जी मागणाऱ्याला
श्रीमंत बनवते
देणार्याला भिकारी.😄
....शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर 🙏
170
Share
Written by
Shashikant Harisagam
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us