Bluepad | Bluepad
Bluepad
✒️
अपर्णा
अपर्णा
18th Jan, 2023

Share

हातात हात घालून
सोबत चालणाऱ्यांना ओळखण्यात कधी कधी गफलत होते,
कोण "सारथी" आणि कोण "स्वार्थी " हे ओळखता येत नाही
इथेच माणुसकी मार खाते.
अपर्णा.

164 

Share


अपर्णा
Written by
अपर्णा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad