एखाद्या माणसाचं स्वभाव छान असतो आणि समोरचा व्यक्ती त्याचा फायदा वेळोवेळी घेत असतो त्या माणसाचे मन निरागस असते तो खरंतर सर्वाना मदत करतो वेळप्रसंनी स्वतःच्या चा स्वार्थ नं पाहता लोकांच्या मदतीला जातो त्यात काही खरंतर वावगे नसावे. पण कधी कधी काय होते अशा लोकांचा फायदा लोक घेतात आणि काम झाले की लांब जातात गोड बोलून सर्व काम करून घेतात. असे करत असताना मात्र जेव्हा तो व्यक्ती अडचणी मध्ये असतात तेव्हा मात्र ते मदत करत नाहीत. अशे वारंवार होत असतें परंतु तो व्यक्ती वारंवार तीच कृती करतो त्याचे काम चालू ठेवतो. पण वेळेस त्या व्यक्तीला समजावणे गरजेचे असतें की एवढे प्रामाणिक राहणे सुद्धा बरे नाहीं. लोकांची पारख करणे जास्त गरजेचे आहे. सुरज चा स्वभाव देखील तसाच आहे चांगला.
पण एवढे दिवस त्याचा वापर करून घेतला घरातील लोकांनी पण आता नाहीं होऊ देणार त्याचा फक्त वापर करून घेत आहेत. भावा भावा मध्ये भांडणे नाहीं लावली तर ती भावकी कसली. आणि त्या भावकी साठी राग धरून बसने मला खरंच वाईट वाटत आहे मी त्याचा
आई चे निधन कसे झाले हे तर हे तर सर्वाना माहित आहे.
आणि त्याच लोकांना घर वापरण्यासाठी दयाचे आणि योगायोग म्हणजे ज्या दिवशी आई ची पुण्यतिती आहे त्याच दिवशी.
भावकी ला वर येऊन द्यायचे नाहीं आता प्रगती होत आहे तर याचा मार्ग कसा आडवायचा. याच्यासाठी भावाकी प्रयत्न करणार नाहीतर भावा भावा मध्ये भांडणे लावणार.
हेच काम चालले आहे.
करणी ठितांड करून बसलेली मंडळी आहेत हे कधी काही करतील याचा नेम नाहीं म्हणून सुरजला घर देऊ नको असे सांगूतले तर त्याचे मन दुखावले आणि स्वाभाविकाच आहे.
पण कधी कधी लहान भाऊ का असा म्हणत आहे याचा सुद्धा एका बाजूने विचार करावा असे मला वाटते बाकी आणि तो करेल याची मलाखात्री आहे.
तुमच्यासाखे मित्र जवळ असताना.... 🙏