तुझ्या माझ्या नात्याला
मि चूक कधीच म्हणणार नाही,
समाजाचं लेबल त्यावर उगाच चढवून घेणार नाही
शपथ त्या क्षणाची तुझ्या नी माझ्या पहिल्या वहिल्या भेटीची
चूक झाली माझ्या हातून...,
म्हणून मि आपल नातं कधीच सम्पवणार नाही
पाहशील तु असच मला
तुझ्याच विरहात झूरताना
गुलाबाचं एक फुल हळू हळू कोमेजतांना ....
अपर्णा ❤️