हल्ली कोण कसा वागेल आणि कोणाच्या मनात आपल्याविषयी काय द्वेष भरलेलं असेल हे आपल्याला समजणं थोडं कठीणच....!
कोणाशी जवळीकता साधता साधता आपण इकतही जवळच होऊन जाऊ नये की लोकांना आपल्या निःस्वार्थ आशा नात्याला वेगळ्या वाईट विचारसारणीच्या दृष्टीकोनातून पाहण्यासाठी आपण स्वतःहून त्याना निमंत्रण द्यावे......! आपली कोणाशी तरी फार जवळीकता आहे किंवा आपल्याशी कोणाची तरी फार जवळीतका आहे.....! अस हे आपल्या मनाजवळच नात आपल्याच आजूबाजूला असणाऱ्या वाईट नजरेपासून जास्त काळ लपुन राहू शकत नाहीच.....!
मग त्या वाईट नजरेना निखळ आशा मैत्रीच्या नात्यातही अनैतिक आशा नात्याची समीकरणे दिसू लागतात अबोल असणाऱ्या या वाईट नजराही मग हळूहळू या स्वार्थी जगासमोर बोलू लागतात पवित्र मैत्रीच्या नात्यालाही मग ते बदनाम करू पाहतात.....!
वाह रे दुनिया......! मुलगा आणि मुलगी एकमेकांशी बोलतात , त्यांच्यात जरा जास्तच जवळीकता असते आणि हीच जवळीकता पाहूनच काहींच्या पोटात दुखायला लागत आणि हेच दुखणं जेंव्हा निर्दयी लोकांना असह्य वाटायला लागतं आशा वेळी त्या दुखण्याला विनाकारण निःस्वार्थ नात्यात वाहील जातं......!
वाईट विचारसरणीच्या लोकांमुळे आशा किती निःस्वार्थ नात्यातअबोला निर्माण झाला काही दोष नसतानाही कित्येक प्रेमळ आशा नात्याचा तुम्हा लोकांमुळेंच अंत झाला......!
जशी नजर तशी दिसेल सृष्टी
उगाच नसते लागत कुठल्याही
नात्यास दृष्टी......!
Follow us my instagram account
©®- @pavankumar_6958
https://www.instagram.com/p/CnZab01vGNN/?igshid=MDJmNzVkMjY=