✨🖤
माहिती नाही माझी नजर
नक्की कोणाला शोधते,
तुला , ,,,,,,,,,
तूझ्या असण्याला,
का तूझ्या नसण्याला..........
कधीतरी वाटतं...... तुला......
कधीतरी वाटतं तूझ्या .....नसण्याला.....
तर,
कधीतरी वाटतं तू असूनसुद्धा,
तूझ्या जवळ नसण्याला.
मग वाटतं ,
विचारावं का एकदा माझ्या नजरेला???
नक्की तुला कोण हवं....!?
ती व्यक्ती,
तिचं असणं,
का??
तिचं असून सुद्धा जवळ नसणं....
नजरेला ही नाही समजल नक्की कोण हवं...
डोळे बंद केले आणि शेवटी मनानं आवाज दिला,
त्या व्यक्तीचं असणं....🙃
हृदयाला थोड पटलं नाही,
पण मनानं थोड समजून घेतलं....
नजरेला मात्र उत्तर मिळलच नाहीं...
नजर मात्र शोधत बसली,
नक्की काय हवं???
ती व्यक्ती की तीच असणं l!!!