Bluepad
मन मोराचा पिसारा..
Shashikant Harisagam
17th Jan, 2023
Share
मन मोराचा पिसारा.....
.................................
सर्वकाही...
आपण शाळेत शिकतो.
जसे....
सरळकोन, काटकोन,
लघुकोन,त्रिकोण विशालकोन
पण.....
' आपले कोण ? '
आणि...
' परके कोण? '
हे आपल्यालाला.....
परिस्थिती शिकवते.
.. शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर 🙏
181
Share
Written by
Shashikant Harisagam
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us