Bluepad | Bluepad
Bluepad
भयानक घर
sneha kale
sneha kale
25th Nov, 2022

Share

भयानक ते घर वाटते
जिथे माणसे असूनही एकटेपणा जाणवे
घराच्या त्या चार भिंती खायला उठती
जेव्हा माणसे एकमेकांशी न बोलता राहती
जो तो असे आपल्या विश्वात मग्न
घर नसे मग तो तर वाडा एक भग्न
©स्नेहा ननावरे काळे

169 

Share


sneha kale
Written by
sneha kale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad