Bluepad | Bluepad
Bluepad
संविधान दिन मनोगत
komal s wadikar
komal s wadikar
25th Nov, 2022

Share

संविधान दिन
आजच्या कार्यक्रमाच्या विषय आहे संविधान दिन त्या अनुषंगाने मी या विषयावर भाष्य करणार आहे
विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो संविधान हा शब्द ऐकल्यावर सर्वात प्रथम डोळ्या समोर काय येते तुमच्या ?
एक पुस्तक जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली आहे:
परंतु विद्यार्थी मित्रांनो संविधान हा शब्द इथपर्यंत मर्यादित नसून तो व्यापक आहे ज्याची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे म्हणून या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात डॉक्टर आंबेडकर यांच्या नाव आदळपूर्वक घेतलं जात !
संविधान दिन 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो या दिवशी देशात संविधान अमलात आलो होतो हे सर्वांनाच माहित आहे
परंतु या मागच्या मुख्य हेतू असा आहे की भारतातील युवा पिढीचा संविधान आणि संविधानाने आपल्याला दिलेले मूलभूत हक्के व कर्तव्य याची जाणीव प्रत्येक नागरिकाला असावी हा यामागच्या मुख्य हेतू आहे
कारण संविधान दिन साजरा केल्यान्, त्यांचे पुतळे उभारल्यानं, आणि जयंती साजरी केल्यानं ,संविधानाबद्दल जनजागृती होणार नाही
तर डॉक्टर आंबेडकर यांनी सांगितलेल्या हक्क, मूलभूत, कर्तव्य नियम, आपण पाडू आणि आपल्या देशातील समाजकारण, राजकारण ,फक्त कागदावरची लोकशाही न राहता प्रत्यक्षात लोकशाही म्हणून जेव्हा कार्यरत होणार तेव्हाच डॉक्टर आंबेडकर यांना खरि श्रद्धांजली अर्पित होणार आणि संविधान काढण्यामागच् त्यांच्या उद्देश सफल होणार आहे.
मित्रांनो हे सर्व सांगण्यामागचं उद्देश एवढेच आहे की आजही आपल्या देशात दलित, आदिवासी ,आणि बहुजनांवर, अत्याचार होतो आपल्या देशात समाजवाद ,जातीवाद ,भाषिक वाद, आजही पाहायला मिळतो या सर्व घटनांमुळे आपल्या देशातील लोकशाही आज संकटात आहे हे आपण पावलोपावली अनुभवत आहोत
हे कुठेतरी थांबायला पाहिजे त्यासाठी हा संविधान दिन आणि देशाच्या संविधान आह

184 

Share


komal s wadikar
Written by
komal s wadikar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad