Bluepad | Bluepad
Bluepad
सूत्र संचालन
vijay
vijay
25th Nov, 2022

Share

नमस्कार...
मला आज या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायची संधी दिली.. त्याबद्दल धन्यवाद... या कार्यक्रमातील विषय फारच महत्वाचे आहेत... मी एक शिक्षिका म्हणून विचार करताना त्या विषयांचे महत्व मला आहे.. किंवा जाणवते...इंग्रजी त. sound mind in a sound body... हिंदीमधे "स्वस्थ शरीर स्वस्थ मन", आणि मराठी त आरोग्यम् धन-संपदा... आरोग्य... हा विषय सर्वांनाच परिचित आहेच... पण सध्यस्तितीत तर फारच महत्वपूर्ण आहे.... आजचे दैनंदिन जीवन पहाता प्रत्येकजण या बाबत जागरुक झाला आहे... वास्तविक कोविड नंतर तर फारच जागरूकता आली आहे.. पुर्वी आपले वाडवडील नेहमीच आपल्याला म्हणायचे "आरोग्य् धमसंपदा "आरोग्य चांगले उत्तम असेल तर येणाऱ्या कोणत्याही संकटाला सामोरे जायची तयारी असते... त्याच विषयाशी निगडित हा विषय आहे "आरोग्यंंम् धनसंपदा"...

0 

Share


vijay
Written by
vijay

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad