Bluepad | Bluepad
Bluepad
Middle class
Ajay $
Ajay $
25th Nov, 2022

Share

काय मित्रहो कसे काय चाललंय,
माझ तर विचाराने डोकेच हाललंय.
विषय तसा नाही गंभीर काही,
मला मात्र सध्या सुटत नाही.
थोडस टेंशन आलय बघा,
एकदा Middle क्लास होवून वागा.
श्रीमंत लोकांना विकत घेता येतात इच्छा अपेक्षा,
पोटाची खळगी भरण्यासाठी गरीब काही ही करू शकतो सच्चा.
आम्ही मात्र Middle क्लास ,
कायम गिळतो अटकेचा श्वास.
मनमोकळा जगूच शकत नाही कारण चार लोकांच आम्हाला टेंशन,
मान आणि शान कमावतो आम्ही भले घरी नसेल राशन .
काही करायच म्हंटल की आपल्या ऐपतीनुसार विचार करावा लागतो,
तरी देखील उडी मारायची म्हटली तर आदी पैसाच मागतो,
पैशाच जर गणित सुटले तरच पुढचा विचार उमगतो.
त्यात ही नुकसानीची शंका डोक्यात फिरू लागली
तर मात्र सगळे

0 

Share


Ajay $
Written by
Ajay $

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad