Bluepad | Bluepad
Bluepad
हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती
s
sheetal Gamre
25th Nov, 2022

Share

बाबासाहेबांनी लिहिलेलं लेख हा फार अप्रतिम आहे.... 🔥 स्त्रियांची अवस्था कशी होती आणि त्यानंतर मनुवादी कायद्यांनी अवस्था कशी केली... अनेक बावळट पुरूषांच म्हणणं असतं की, स्त्रिया अश्या तश्या मनुवादी विचारसरणीच्या पुरुषांना स्त्रीची ताकत माहीत नाही... त्यामुळें त्या मूर्ख लोकांकडे लक्ष देवू नका. बुद्ध, फुले, शिवांजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर हे असे महान पुरुष आहेत ज्यांनी स्त्री कशी आहे ते मांडली... नक्की सर्व स्त्रियांनी आणि पुरुषांनी पण हा लेख नक्की वाचवा. बाबासाहेबांनी दिलेले पुरावे सुध्दा सुंदर दिले आहेत...💙💙💙🔥🔥 भारतामध्ये असे महापुरुष होते जे बाईला समजून घेणं आणि बाईच्या हक्कासाठी लढणारे होते..........
हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती
हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती
Thank you ❤️❤️❤️😘😘😘
#Buddha
#JyotibaPhule
#savitribai
#drbabasahebambedkar

168 

Share


s
Written by
sheetal Gamre

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad