Bluepad | Bluepad
Bluepad
मनुवादी कोशारी
anjali bhalshankar
anjali bhalshankar
25th Nov, 2022

Share

भारतीय राज्यपाल हे सांविधानिक पद असुन त्या पदाला संविधानिक अधिकार आहेत त्यासह कर्तव्याचे ते ऐक जबाब दार पद आहे.परंतु आपल्या कडे केंद्राने पाठविलेले आउटडेटेड राज्यपाल,भगतसिंग कोशारी या तिरसट दांभिक कर्मठ व दरिद्री विचारांच्या वयाने जेष्ठ पंरतु बुद्धीने बालीश असलेल्या व्यक्तीबद्दल काय बोलावे खरंतर बालीश म्हणने सुद्धा बालबुद्धीचा अपमान आहे कारण लहान मुलं सुद्धा बोलताना चौकस बोलते. परंतु हे महाशय महामुर्ख आहेत म्हणने वावगे ठरणार नाही एकुणच महाराष्ट्रातले थोर समाजसेवक,पुरोगामी, कृतीशील महामानव खास करून बहुजण समाजातील, महान विभुतींवर मुददाम चुकीची घाणेरडी व कसलाच ताळमेळ ताळतंत्र नसलेली विधान करण्याचे कंत्राट सध्या या म्हातार बुवा कडे आहे .मध्यंतरी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले, व महात्मा ज्योती राव फुले यांच्या लग्न, वय,यांविषयी बोलुन निरर्थक अक्कल पाझळली.त्या वक्तव्यावर सामाजिक माध्यमातून बर्याच लोकांची राष्ट्रपती बद्दल नाराजी व्यक्त केली अनेक संघटना संख्या अभ्यासू विचारवंत लोकांनी राष्ट्र पतीची कानउघडणी केली पंरतु इथल्या सरकारला जाग आली नाही.राष्ट्रपती पंतप्रधान यांनाही या टूकार बेभान,काय बोलतोय याचे भान नसलेल्या माणसाला पद मुक्त करावे असे का वाटले नाही.मग याला भारतीय जनता पार्टीचा दलाल चमचा का म्हणु नये कालपरवाच छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याविषयी अत्यंत बेजबाबदार गरळ ओकुन या माणसाने तो नक्की कोणाचा हस्तक आहे हे सिद्ध केले असे म्हणावे लागेल. इथला इतिहास सांगतोय ब्राम्हण हजारो वर्षापासुन सदैव अशिच कुटनिती, व शडयंत्र करून बहुजणांचे तेजस्वी कार्य संपवत आलेले आहेत त्यांना राक्षस, दानव संबोधून वाईट ठरविले बहुजनांचा राजा बळीराजा हे अत्यंत बोलके उदाहरण आहे इतकेच काय,यांनी बुद्धाला सुद्धा संपविले होते,संत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले असोत कींवा अगदी अलिकडेच कॉम्रेड गोविंद पानसरे,व डाॅकटर नरेंद्र दाभोलकर याच्या सारखे विवेकी लोक असोत समाज जागृतीची चळवळ जेव्हा जेव्हा जोर धरू लागली त्या त्या वेळेस या ब्राम्हण समाजातील कुटील सडके मेंदू चळवळ ठेचायचे शडयंत्रे सुरू ठेवतात सरळ समोर बोलण्याचे लढण्याचे सामर्थ्य नाही यांच्याकडे इतिहास साक्षी आहे राज्यपाला सारख्या पिलावळी सोडुन हे लोक आपले इप्सित साध्य करतात डाव साधतात इतके निर्ढावलेले कसे आहेत हे लोक केंद्रात,व देशात मुख्यतः राज्यात सत्तेत बसलेल्या मंजोरानी स्वाभिमान कधीच विकलाय या महान राज्यात सत्तेच्या खुर्चीवर ज्यांनी आपली बुड निगरगट्ट पणे,खोकेबिके घदेऊन का असेना, टेकवली त्या लोकांना लाज वाटायला हवी ही सत्ता आपण भोगतोय या राज्याचा दैदिप्यमान इतिहास, भुगोल भविष्य,छत्रपतींना वगळून कधी तरी पुर्ण होइल का ?ज्या राजाने दरी डोंगर कडेकपारी तला बहुजन जागा केला स्वराज्याची हाक दिली इंच इंच लढवय्ये वीर तयार केले एकसंध राज्याची स्थापना केली ते हे महान महाराष्ट्र राज्य ज्याची दिल्लीला हादरून सोडले. संपुर्ण जगभर छत्रपती वाचले जातात त्यांच्या कीर्तीचा डंका अटकेपार आहे त्या महान राजाला हा राजयपाल नावाचा जातीवादी बेडुक आऊट डेटेड म्हणतोय,तरीही सत्ताधारयांचे रक्त ऊसळत नसेल तर.. खुर्चीवरून पायउतार होऊन जरासा स्वाभिमान तरी दाखवा #ऊरला असेल तर...काय तर म्हणे शिवाजीमहाराज जुणे झाले आता नवीन हिरो गडकरी आहेत, अरे निर्लज्ज माणसा कोणाची तुलना करतोयस आभाळाची तुलना होऊ शकेल का?सुर्याची तुलना होइल कशी?तसे तर मग तुमचे नसलेले कल्पनेतले ब्रम्हां,विष्णू,महेश ,हे तर हजारो वर्षाची पैदाइष आहे मानसाला माणूस न समजण्याची अमानुष वृत्ती तुमच्या वेद, पुराण, स्मृती, शास्त्र, इत्यादी जुन्या खोट्या लेखानी व मनस्मृती ने तर कहर केलाय अमानुष पणाचा या सार्या गोष्टी आउटडेटेडच आहेत समस्त बहुजणांनी जर अभ्यास केला तर कधीही मान्य करणार नाहीत धादांत खोटेपणा पेरून ठेवलाय तुम्ही मग ते सगळेच आउटडेटेड आहे जाळुन टाका ना वेद,पुराण जे माणसाला माणुस नाही, तर,गुलाम समजते,राज्यपाल म्हणून जबाबदार पदावर असला जातीयवादी षंढ कशाला हवाय जरा आपल्या वयाचे भान ठेऊन या माणसानं खरंतर स्वताहुन राजीनामा द्यायलाच हवा.........अंजली भालशंकर पाऊस वेचताना.काव्यसंग्रह माध्यान्ह आत्मचरित्र लवकरच येत आहे.मुठेच्या काठावरून ललितलेखन.

185 

Share


anjali bhalshankar
Written by
anjali bhalshankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad